शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:35 IST

तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथील वृद्ध शेतकºयाच्या मुलाने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे कुटुंबाची आबाळ होत आहे. या शेतकºयाला कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देवृद्धत्वामुळे कामे होत नसल्याने हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथील वृद्ध शेतकºयाच्या मुलाने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे कुटुंबाची आबाळ होत आहे. या शेतकºयाला कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनही देण्यात आले.खरांगणा (गोडे) येथील ज्ञानेश्वर चौधरी (६८) यांच्याकडे १.७० हेक्टर आर शेतजमीन आहे. नापिकी होत असल्याने त्यांना वर्धा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे कर्ज फेडता आले नाही. शासनाने २००७-२००८ मध्ये कर्जमाफी केली; पण त्यावेळी चौधरी यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले. परिणामी, आजही कर्जाची रक्कम थकित आहे. त्यांचा मुलगा शरद ज्ञानेश्वर चौधरी याने कर्जाचे ओझे व नापिकीमुळे ३१ डिसेंबर २०१३ रोजी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून वृद्धत्वामुळे त्यांच्याकडून शेतीची तथा अन्य कामे होत नाही. शासनाने २००९ ते २०१६ चे कर्ज माफ केले; पण २००७ ते २००८ चे कर्जदार घेतले नाही. यामुळे ज्ञानेश्वर चौधरी यांच्या अगतिकतेचा विचार करीत कर्जमाफी द्यावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.