शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू महासभेला दहशतवादी संघटना घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:11 IST

हुतात्मादिनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पिस्तुलातून प्रतीकात्मक गोळ्या झाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वाघाडी फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार दीपक कारंडे यांना निवेदन देत हिंदू महासभा या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करा व निंदनीय कृत्य करणाऱ्या विकृतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देवाघाडी फाऊंडेशनची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : हुतात्मादिनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पिस्तुलातून प्रतीकात्मक गोळ्या झाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वाघाडी फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार दीपक कारंडे यांना निवेदन देत हिंदू महासभा या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करा व निंदनीय कृत्य करणाऱ्या विकृतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.३० जानेवारी २०१९ ला सारे जग महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ हुतात्मा दिनी श्रद्धांजली देत असताना अलीगड येथे हिंदू महासभेच्या विकृत सदस्यांनी महात्मा गांधीजींचा प्रतीकात्मक पुतळा उभारून निर्लज्जपणे नकली पिस्तुलाच्या माध्यमातून तीन गोळ्या झाडल्या. हे कृत्य निंदनीय असून अशा विकृतींना वेळीच त्यांची जागा दाखविणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गांधी अहिंसेचे प्रतीक असून आदरस्थानी आहेत. त्यांची विटंबना ही देशाचीच विटंबना आहे. हिंदू महासभेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे व असे विकृत कृत्य करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनातून वाघाडी फाऊंडेशनच्या निर्मल भोयर, मंगेश थूल, पलाश लाजूरकर, रॉबिन नांदगावे, नवनीत गंगशेट्टीवार, सूरज येलगुंडे, हेमंत डगवार, गौरव दोंदल, विवेक थूल, राहुल लाजूरकर आदींनी केली आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी