शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

ग्रा.पं.च्या पाणी पुरवठा योजनेचा निर्णय फेटाळला

By admin | Updated: January 11, 2015 23:03 IST

गावात पाण्याची सोय आहे, सार्वजनिक नळही आहे; मात्र ग्रामपंचायतीने एका कंपनीला नळ योजना लावण्यासह पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. या कंत्राटाला गावकऱ्यांनीन विरोध दर्शविला.

तळेगाव (श्या.पंत.): गावात पाण्याची सोय आहे, सार्वजनिक नळही आहे; मात्र ग्रामपंचायतीने एका कंपनीला नळ योजना लावण्यासह पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. या कंत्राटाला गावकऱ्यांनीन विरोध दर्शविला. यावरून बोलाविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायतीचा निर्णय फेटाळत गावात ग्रामपंचायतीनेच पाणी पुरवठा करावा असा निर्णय घेण्यात आला. १५ ते १६ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याची व्यवस्था असताना नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळी आली आहे. गावात उंचवट्यावर असलेल्या नळांना पाणी पोहोचत नसल्याने ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०१२ रोजी आमसभा घेवून येथील नर्मदा कस्ट्रक्शन कंपनीला पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. सदर कंत्राटदाराने नळाचे काम सुरू करताच सार्वजनिक नळ तोडण्याचा सपाटा सुरू केला. यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेत तातडीने ग्रामसभा बोलावली. पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून ही सभा चांगलीच गाजली. यावेळी पाणीपुरवठ्याच्या कंत्राटीकरण थांबविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सोबतच गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात नव्याने पाणी पुरवठा समितीची स्थापना झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं.सदस्य विवेक केचे होते. यावेळी सरपंच सुनीता उईके, उपसरपंच दामोधर ठाकरे, सचिव तिवटे यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)