शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्यानगर चौफुलीवर काळोख

By admin | Updated: January 5, 2017 00:40 IST

येथून हैद्राबाद-भोपाळ हा राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच नागपूर-कारंजा-औरंगाबाद हा राज्यमार्ग नाचणगाव येथून

अपघाताची शक्यता : परिसरात अवैध व्यवसायांना उधाण नाचणगाव : येथून हैद्राबाद-भोपाळ हा राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच नागपूर-कारंजा-औरंगाबाद हा राज्यमार्ग नाचणगाव येथून गेल्याने अयोध्यानगर येथे चौफुली तयार झाली आहे. या दोन्ही मार्गाने मोठ्या प्रमाणावर जडवाहतूक होते. महामार्ग असल्याने येथून वाहने भरधाव जातात. या चौफुलीवर पथदिवे किंवा हायमास्ट नसल्याने रात्रीला काळोख असतो. ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे. पुलगाव-नाचणगाव तसेच परिसरातील नागरिक या मार्गाचा वापर वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर करतात. काही शाळा या मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यांना अपघाताचा धोका असतो. येथे भीषण अपघात झाले आहे. काळोखामुळे वाहनचालकांना समोरून एकाएकी वाहन आल्यास काहीच दिसत नाही. त्यामुळे येथे अपघात होतात. येथे पथदिवे लावल्यास वाहन चालकांना समोरील वाहन नजरेस पडेल आणि अपघात टाळता येईल. चौफुलीवर पथदिवे लावल्यास अपघाताच्या घटना कमी होऊ शकतात. येथील वाहतूक सुरळीत होण्यास यामुळे मदत होईल. या मार्गावर दररोज हजारो वाहने धावतात. येथील वाहनांची संख्या पाहता चौफुलीवर पथदिवे लावण्याची गरज परिसरातील नागरिक व्यक्त करतात.(वार्ताहर)