शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय जनजागृती मंचची विरूळात डेंग्युविरोधी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:48 IST

सध्या आर्वी तालुक्यातील विरूळ येथे डेंग्युने चांगलेच थैमान घातले आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला तर काहींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच....

ठळक मुद्देनागरिकांना दिली आजाराच्या कारणांची माहिती : शाळेने केला डास निर्मूलनाचा ‘संकल्प’

आॅनलाईन लोकमतवर्धा : सध्या आर्वी तालुक्यातील विरूळ येथे डेंग्युने चांगलेच थैमान घातले आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला तर काहींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांनी गावात भेट देत नारिकांना या जीवघेण्या आजाराविरोधात मार्गदर्शन केले.वैद्यकीय जनजागृती मंचाच्या डेंग्यू प्रतिबंध अ‍ॅक्टिव्हिटीमुळे वर्धा जिल्ह्यातील कीटकजन्य आजारामध्ये बºयाच प्रमाणत घट झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी वैद्यकीय जन जागृती मंच वर्धा द्वारे डेंग्यु बद्दल लोकजागृती व माहिती पर कार्यक्रम ग्रामपंचायत विरुळ, प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा व स्थानिक पदाधिकारी यांच्या मार्फत बाजार चौक विरुळ येथे घेण्यात आला. यावेळी ‘संकल्प’ डास निर्मूलनाचा हा प्रोजेक्ट विरुळ येथील शाळेला व ग्रामस्थांना देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आलोक विश्वास यांनी केले तर डेंग्यु बद्दल सविस्तर मार्गदर्शन मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले. परिसर स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन डॉ. वाडीभस्मे यांनी केले. डास निर्मूलनाची शपथ डॉ. यशवंत हिवंज, सचिन विजम यांनी दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन निकम होते. यावेळी सरपंच साधना उईके, उपसरपंच संतोष येलने, पंचायत समिती सदस्य शोभा मनवार, आरोग्य सहाय्यक धरमढोक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित वडुरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाकरिता वैद्यकीय जनजागृती मंचाने विरुळ ग्रामस्थांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.