शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दाभा रस्त्यावर थांबणाºया वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:05 IST

येथून दाभाकडे जाणाºया रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी ठेवली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पायी चालणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्देअपघातास निमंत्रण : नगर पंचायतीने हटविले होते अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथून दाभाकडे जाणाºया रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी ठेवली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पायी चालणेही अवघड झाले आहे. यात अनेकदा अपघात झाले असून वाहतुकीची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे.महामार्ग क्र. ६ वरून दाभा गावाकडे जाणारा एक मुख्य मार्ग आहे. या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, वीज मंडळ, वनविभाग, सामाजिक वनीकरण ही महत्त्वाची कार्यालये आहे. दाभा, उमरी, धावसा, सावल, गवडी, येनगाव, पिपरी, लिंगामांडवी या गावांना ये-जा करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. दररोज शेकडो शेतकरी विद्यार्थी ये-जा करतात. बसेस, आॅटो रिक्क्षा आणि जीप या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या रस्त्यांच्या सुरूवातीला अनेक दुकाने आहेत. काही महिन्यांपूर्वी कारंजा नगर पंचायतने पुढाकार घेत अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीला मोकळा केला होता; पण आता पुन्हा अतिक्रमणाला सुरूवात झाली आहे.दुकानांमध्ये येणारे वा चहा कॅन्टीनवर येणारे ग्राहक आपली वाहने सर्रास रस्त्यावर उभी करतात. कार व जीपही रस्त्यावर उभी केली जाते. यामुळे वाहतूक खोळंबत आहे. वाहने तर सोडा पायी चालनेही कठीण होते. या रस्त्याला अनेकदा वाहनतळाचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्यावरील ही बेशीस्तपणे उभी ठेवलेली वाहने हटवून वाहतूक सुरक्षित करणे गरजेचे झाले आहे.