शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव येथे सिलिंडरचा स्फोट; दोन गंभीर

By admin | Updated: April 1, 2015 01:49 IST

चहा बनविण्याकरिता गॅस सुरू केला असता रेग्युलेटरने पेट घेतला. यात सिलिंडरचा स्फोट झाला.

समुद्रपूर : चहा बनविण्याकरिता गॅस सुरू केला असता रेग्युलेटरने पेट घेतला. यात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात दोन युवक गंभीर जखमी झाले तर दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. सुनील साठोणे, किशोर नोकरकर अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. डोंगरगाव येथील लक्ष्मीबाई गणपत गोटेफोडे या चहा बनविण्याकरिता गेल्या असता त्यांना बर्णरमधून आग निघताना दिसली. यात पाहता पाहता ही आग रेग्युलेटरपर्यंत पोहोचली. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा विलास गोटेफोडे व त्याचे मित्र धावत आले. आग पाहून घरातील साहित्य बाहेर काढणे सुरू केले. त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. यात सुनील साठोणे व किशोर नौकरकर गंभीर जखमी झाले तर राहुल लोहकरे, विलास गोटेफोडे किरकोळ जखमी झाले. या आगीत घरातील रोख चार हजार रुपये, महत्त्वपूर्ण कागदपत्र, बँकेचे पासबुक व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जमादार अनिल राऊत व रवी वानखेडे यांनी पंचनामा केला. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)