शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

आपट्याची झाडे लावून साजरा होणार दसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:55 IST

विजयादशमीला साधारणत: आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा सांभाळताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे.

ठळक मुद्देहनुमान टेकडीवर झाडे लावण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विजयादशमीला साधारणत: आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा सांभाळताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे. यामुळे आपट्याची पाने तोडून ती एकमेकांना देण्यापेक्षा आपट्याचे झाड लावून दसरा साजरा करण्याचे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने करण्यात आले आहे.वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने येथील हनुमान टेंकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करून त्याचे संगोपण करण्यात येत आहे. येथे अनेकांनी वाढदिवस, स्मृतीदिन, काही क्षणाच्या आठवणीत वृक्षारोपण केले आहे. त्या वृक्षांचे संवर्धन मंचाच्यावतीने करण्यात येत आहे. याच पद्धतीने येथे येत आपट्याचे झाड लावण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.दसºयाच्या दिवशी अनेकांकडून मोठ्या प्रमाणात आपट्याची झाडे तोडण्यात येत आहेत. या प्रकारातून वेळप्रसंगी वृक्षाची कत्तलही होत आहे. ही थांबविण्याकरिता सजग समाजाने एक पाऊल उचलण्याची गरज आहे. आज सर्वत्र वृक्ष लावा आणि त्याचे संगोपण करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. यामुळे आपण आपली जबाबदारी म्हणून यंदाच्या दसºयाला आपट्याची पाने वाटण्यापेक्षा आपट्याचे एक रोपटे लावून नवा पायंडा पाडू, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचीन पावडे यांच्यासह मंचच्या सदस्यांच्यावतीने करण्यात आले आहे.दसºयानंतर लगेचच ज्येष्ठ नागरिक दिनदसºयाच्या दुसºया दिवशी म्हणजेच रविवारी ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिवशीही टेकडीवर येत आपल्या आजी आणि आजोबांच्या स्मृतीत आपट्याचे रोपटे लावावे असे आवाहन मंचच्यावतीने करण्यात आले आहे.