शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांवरील गुन्हा चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:04 IST

पिंपळधरी येथे १२ फेबु्रवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. यात गाव बेचिराख झाले. तहसील प्रशासनाने गावात मदत पोहोचविली; पण काहींनी आंदोलनात धन्यता मानली. यास विरोध केला असता तहसीलदारांविरूद्धच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिंपळधरी येथे १२ फेबु्रवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. यात गाव बेचिराख झाले. तहसील प्रशासनाने गावात मदत पोहोचविली; पण काहींनी आंदोलनात धन्यता मानली. यास विरोध केला असता तहसीलदारांविरूद्धच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला. सदर गुन्हा चुकीचा असून तो खारीज करावा, अशी मागणी पिंपळधरीवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.गारपिटीची माहिती सरपंच चंदा कुंडी यांनी तहसीलदार पवार यांना दिली. ते नागपूरला असल्याले नायब तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, आनंद देवकर, बी.एन. कुकडे, एकापुरे ही शासकीय चमू गावात पोहोचली व मदत कार्य सुरू झाले. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार विजय पवार यांच्यासह म्हस्के, देवकर, दुबे एकापूरे, विनोद वरकड, मंगेश आंबटकर, पंकज कावळे तथा स्वस्त धान्य दुकानदार संजय बोंदरे, टाकळे, अशोक निकम, शोभा मनवर, कहाते, सौरभ जयस्वाल, वडाळकर, केरोसीन विक्रेता उल्हास सावळकर, गॅस वितरक मयूर बुरघाटे, वाईचे माजी सरपंच गणेश गजकेश्वर व ग्रामस्थ मदतीला आले. शासकीय व खासगी वाहनांतून अन्नधान्य, व साहित्य पुरविले. जेवण पाण्याच्या व्यवस्थेची धावपळ सुरू असताना लक्ष्मण जांभेकर हे रास्ता रोको आंदोलनाचे आवाहन करीत होते. गरजुंना मदत प्रथम गरजेची असल्याने तहसीलदार पवार यांनी जांभेकर यांना आंदोलन करू नका, असे सांगितले; पण त्यांनी वाद घातल्याने नागरिकांनी जांभेकर यांना बाहेर काढले. प्रशासनाने मदत केली असताना वैयक्तिक आकसापोटी तहसीलदार पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा प्रकार झाला. जांभेकर यांना तहसीलदार पवार यांनी मारहाण केली नसल्याने दाखल गुन्हा खारिज करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर सरपंच चंदा कुंडी, उपसरपंच नवसा राड्डी यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.