जिल्ह्यात सध्या पावसाचे विशेष आगमण झाले नसले तरी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. ही कपाशी अंकुरली असून घोराड परिसरात तिला जगविण्याकरिता ओलीत करून शेतात पाणी सोडण्यात येत आहे.
ओलिताच्या सुविधेवर कपाशीची लागवड :
By admin | Updated: June 13, 2015 02:03 IST