शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील कापूस उत्पादक हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:44 IST

विदर्भातील पांढऱ्या सोन्याची शासकीय खरेदी नसल्याने उत्पादक हवालदील झाला आहे. खासगीमध्ये कवडीमोल भावाने कापूस विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देपांढऱ्या सोन्याला कवडीमोलाचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: विदर्भातील पांढऱ्या सोन्याची शासकीय खरेदी नसल्याने उत्पादक हवालदील झाला आहे. खासगीमध्ये कवडीमोल भावाने कापूस विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. आता कसे जगावे आणि येत्या हंगामाचे नियोजन कसे करावे या विवंचनेत शेतकरीवर्ग आहे.कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थांबले आहेत. कापूस आणि धान्य घरात ठेवून भाव वाढेल व खरेदी होऊन चार पैसे मिळतील या आशेवर शेतकरी होता. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात ४० ते ५० टक्के कापूस भरून ठेवलेला आहे.तालुक्याप्रमाणे नोंदणी करा अशा सूचना मिळाल्याने शेतकरी ऑनलाईनच्या कामात गुंतले. नोंदणी झाली मात्र खरेदी सुरू झाली नाही. घरात कापूस ठेवणे अडचणीचे व अनारोग्याचे ठरू लागल्याने खासगी जिनींग व व्यापाºयांकडे विकायला सुरूवात झाली.त्यामुळे जगाचा पोशिंदा आणि पांढरे सोने पिकविणारा शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.पुढे हंगाम असल्याने संकट आणखी वाढले आहे.घरात आणि गावात बहुतांश लोकांकडे कापूस शिल्लक आहे. शासकीय खरेदी होईल अशी आशा होती पण नुकसानीचा सामना करावा लागत आहे....

गणेश कोचेकाही खरे नाही. कापूस, धान्य घरातच ठेवून आहे. जिनिंग वा खाजगी विक्री परवडत नाही. कापसाचे वजन कमी झाले. खाज सुटत असल्याने घरात ठेवणे धोक्याचे झाले आहे. सीसीआयची खरेदी परवडणारी असली तरी आता मात्र मार्ग नसल्याचे दिसत आहे....

प्रमोद चव्हाण, वरूड रे.

टॅग्स :cottonकापूस