शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीपेक्षा मानसिक बदलानेच भ्रष्टाचार मिटेल

By admin | Updated: February 3, 2017 01:58 IST

भ्रष्टाचार मिटविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयोग केले जातात. पण प्रत्येक नियम व कायद्यांना

वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सूरवर्धा : भ्रष्टाचार मिटविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयोग केले जातात. पण प्रत्येक नियम व कायद्यांना भ्रष्टाचारी लोक पळवाटा काढून अधिक भ्रष्टाचार करताना दिसतात. भ्रष्टाचार मिटविण्यासाठी नोटाबंदी सारख्या उपाय फारसा प्रभाव पाडू शकत नाही. लोकांमध्ये मानसिक बदल घडविल्याशिवाय देशातील भ्रष्टाचार मिटणार नाही, असा सूर वादविवाद स्पर्धेतून उमटला. देशाच्या युवकांनी नोटाबंदीवर दोन्ही बाजूने मत व्यक्त केले. नोटाबंदी हा भ्रष्टाचार मिटविण्याचा उपाय आहे का, या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, निंबध वादविवाद परिसंवाद समितीचे अध्यक्ष प्रा. प्रमोद नारायणे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आशा अग्निहोत्री, प्रा. रविंद्र बेले, प्रा. उमाकांत डुकरे उपस्थित होते. स्पर्धेत हर्षदा विरुळकर, संकेत बेलेकर, अक्षय नवघरे, राहुल नागपूरे, प्रगती भोजराज पुरी यांनी विषयाच्या बाजूने मते मांडली तर पल्लवी चंदनखेडे, अक्षरा ठाकरे, ओम धमाने, मृणाल डोळे, वंदन बोरकर, भूषण साळवे, निवेदिता फुसाटे, विशाल तेलंग यांनी विषयाच्या विरुद्ध बाजूने मते मांडले. वरिष्ठ विभागातून प्रथम क्रमांक अपेक्षा माथनकर, द्वितीय अक्षय नवघरे व तृतीय क्रमांक प्रगती पुरी आणि अक्षरा ठाकरे यांना विभागुन देण्यात आला. कनिष्ठ विभागात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे निलोफर खान, सृष्टी कांबळी व तरुण शर्मा यांनी पटकाविला. मार्गदर्शन करताना डॉ. आशा अग्निहोत्री यांनी भ्रष्टाचाराची कारणमीमांसा व त्यावरील उपाययोजना सांगितलया. प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले. संचालन नेहा दुबे यांनी तर आभार ज्ञानेंद्र मौर्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. विद्या शहाणे, रियाज शेख, भगवान गुजरकर यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)