शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहरासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:07 IST

स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन घंटा गाड्या स्थानिक न.प.ला प्राप्त झाल्या आहेत. त्याचा श्रीगणेशा खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्दे रामदास तडस : घंटागाड्यांद्वारे होणार ओला व सुका कचरा गोळा

ऑनलाईन लोकमतदेवळी : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन घंटा गाड्या स्थानिक न.प.ला प्राप्त झाल्या आहेत. त्याचा श्रीगणेशा खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी न. प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, नगरसेवक नंदू वैद्य, माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, अ. नईम, व आनंद सांंडे, धीरज फुलझेले, विवेक फडणवीस आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.न.प.ला प्राप्त झालेल्या घंटागाड्या व इतर सहा घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा गोळा करण्यात येणार आहे. यासाठी एकलव्य ट्रेडींग कंपनी कार्यरत आहे. सदर घंटागाड्या घरोघरी जावून कचरा संकलनाचे काम करतील. यामुळे घरातील कचरा थेट रस्त्याच्याकडेला येण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. नागरिकांनीही रस्त्यावर कचरा न टाकता न.प.च्या घंटागाडीत घरातील ओला व सुका कचरा टाकावा. या कचऱ्यातून खत निर्मिती केली जाणार आहे. परिक्षण समितीकडून खताची गुणवत्ता तपासल्यानंतर हे खत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, असे यावेळी खा. तडस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.कार्यक्रमाला अभियंता चारूबाला हरडे, आरोग्य निरीक्षक सुनील पुरी, किशोर चिंचपाने, सुनील खोंड, मुन्ना रोहणकर यांच्यासह देवळी न.प.च्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी न.प. कर्मचाºयांनी सहकार्य केले.