शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी निर्मिला दगडी किल्ला

By admin | Updated: October 25, 2015 02:07 IST

महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे.

उपक्रम : विद्यार्थ्यांनी जाणले किल्ल्याचे महत्त्व, किल्ले रक्षणार्थ पुढाकार घेण्याचा निर्धारवर्धा : महाराष्ट्रातील किल्ले हे दगडी वैभव आहे. त्याची निगा राखण्यासाठी आधी किल्ल्यांची माहिती असणे आवश्यक आहे. ती माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांनी किल्ल्यांच्या रक्षणार्थ पुढाकार घ्यावा यासाठी किल्ले तयार करण्याचा उपक्रम शैक्षणिक उपक्रम कार्यानुभव विषयांतर्गत नंदोरी येथील जि. प. शाळेत राबविण्यात आला. येथील शिक्षक अनिल कानकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्यापासून किल्ले बनवून घेतले. यासाठी लागणारे साहित्य मुलांकडूनच गोळा करून त्यानुसार त्याची तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणातील छोटे-मोठे दगड गोळा करून मुरमी दगड, चुनखडक, माती, मुरूम, दगड आंदीविषयी माहिती व त्यांचे गुणधर्म जाणून घेत त्यानुसार किल्ला तयार केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निरनिराळे दगड व मुरुम मातीची ओळख झाली. तसेच यामुळे परिसराची स्वच्छता जोपासण्यासही मदत झाली. विद्यार्थ्यांनी तयार केलेला किल्ला सध्या गावात कौतुकाचा विषय ठरला. पालकांनीही शाळेत येऊन आपल्या पाल्यांनी तयार केलेला किल्ला पाहून समाधान व्यक्त केले. या उपक्रमात शाळेचे शिक्षक आर. एस. काळमेघ व दुष्यंत चौके यांनीही विद्यार्थ्यांना किल्ला निर्मितीत सहकार्य केले. शाळा समितीचे अध्यक्ष संदीप चौधरी, केंद्रप्रमुख एन. एम. गिरडे व मुख्याध्यापक के.पी. शेळकी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केले.(शहर प्रतिनिधी)