शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामात काँग्रेसचा उद्या राज्यव्यापी सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:16 IST

Wardha News Sewagram नवीन कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने सेवाग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आश्रमासमोर राज्यव्यापी सत्याग्रह केला आहे.

ठळक मुद्देकेंद्राच्या कृषी कायद्याला विरोधप्रदेशाध्यक्षांसह मंत्र्यांची राहणार उपस्थिती

लाेकमत न्यूज नेटवर्क  वर्धा : केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे. या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त शनिवारी देशभरात  सत्याग्रह केला जाणार आहे. सेवाग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आश्रमासमोरही राज्यव्यापी सत्याग्रह केला जाणार असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील मंत्री महोदय उपस्थित राहणार आहे.

 सेवाग्राम येथील आश्रमासमोर दिवसभर हा सत्याग्रह चालणार असून यात महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुनील केदार व आमदार रणजित कांबळे यांच्यासह स्थानिक नेते मंडळी व कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहे. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत आयोजित सत्याग्रहाची सुरुवात आश्रम परिसरात सर्व धर्म प्रार्थना आणि आश्रमात नेत्यांनी लावलेल्या वृक्षांना पाणी घालून केली जाणार आहे. या सत्याग्रहाच्या आयोजनाची व्यवस्था करण्यासाठी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सेवाग्रामात दाखल झाले आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम