शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शितदहीच्या कापूस वेचणीला विलंब

By admin | Updated: October 5, 2014 23:10 IST

मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उशिरा झालेल्या कपाशीच्या पेरणीमुळे नवरात्रात सुरू होणाऱ्या शितदहीच्या कापूस वेचणीला विलंब झाला. यामुळे दिवाळी सणावर आर्थिक सावट निर्माण झाले आहे.

घोराड : मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उशिरा झालेल्या कपाशीच्या पेरणीमुळे नवरात्रात सुरू होणाऱ्या शितदहीच्या कापूस वेचणीला विलंब झाला. यामुळे दिवाळी सणावर आर्थिक सावट निर्माण झाले आहे.पावसाने दडी मारली, अशात शेतकऱ्यांनी कुठे ओलित तर कुठे पावसाच्या पाण्यावरून पीक वाचविले. ते कसेबसे जगविले; मात्र उत्पन्न मिळण्याची कुठलीही अशा नाही. अशात दसरा गेला. आतापर्यंत दसऱ्याला कापसाच्या खरेदीचा मुहूर्त होत आला आहे. यंदा मात्र हा मुहूर्त टळला. अशात दिवाळी तोंडावर आली आहे. गत वर्षी दिवाळीपूर्वी कापूस बाजारात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिवाळी साजरी करता आली. यंदा मात्र तसे होण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. शेतकऱ्यांचा दिवाळी सण हा खरीप हंगामावरव अवलंबून राहिला आहे. यावेळी दिवाळीनंतरच कापूस शेतकऱ्यांच्या घरी येणार असल्याने त्याची पंचाईत होत आहे. अशात सोयाबीननेही धोका दिल्याने यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधरात जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी दरवर्षी शितदहीच्या कापूस वेचणीला सुरुवात होत होती. दिवाळीपूर्वी घरी आलेला कापूस विकूण जुनी असणारी वार्षिक उधारी शेतकरी चुकता करून दिवाळी सण साजरा करीत आला आहे. (वार्ताहर)