शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बळजबरी

By admin | Updated: February 6, 2017 01:03 IST

नातेसंबंधातील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली.

गुन्हा दाखल : आरोपीला अटक; तीन वेळा केली जबरदस्ती तळेगाव (श्या.पंत.) : नातेसंबंधातील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली. या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून परिसरातील अमर जाधव (२२) रा. काकडधरा याच्यावर बलात्कारासह अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी उघड झाली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१६ मध्ये पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीकडे जेवणाकरिता गेली होती. येथून ती परत येत असताना तिच्या नातेसंबधात येत असलेल्या अमर जाधव याने तिला ‘मला तुझ्या आईने पाठविले आहे, चल मी घरी सोडून देतो’ असे म्हटले. तो ओळखीचा असल्याने पीडिता त्याच्या दुचाकीवर बसली असता त्याने तिला घरी न नेता एका बंद घरात नेले व तिच्यावर बळजबरी केली. शिवाय झालेल्या प्रकाराची कुठे वाच्चता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. असा प्रकार अमर याने एक वेळा नाही तर तब्बल तीन वेळा केल्याचे पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यातच तिला गर्भधारणा झाली. दरम्यान अमरने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्याने तिच्या पोटात दुखू लागल्याने हा प्रकार उघड झाला. याची माहिती तिच्या बहिणीला होताच तिने सदर प्रकार तिच्या आईला सांगितला. यावरून त्यांनी सदर प्रकराची तक्रार पोलिसात दिली. तक्रारीवरून अमरवर भादंविच्या कलम ३७६ आणि बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पटले, पेटकर करीत आहे.(शहर प्रतिनिधी)