शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष जलसंवर्धनाचा आगळा वर्षपूर्ती दिन

By admin | Updated: April 27, 2017 00:43 IST

पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून

व्हीजेएमचा हनुमान टेकडीवरील उपक्रम : १० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट वर्धा : पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासह पठार हिरवेगार करण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचने हाती घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम चांगलाच आकार घेऊ लागला आहे. या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी हनुमान टेकडीवर छोटेखानी कार्यक्रमासह पुढील संकल्पसिद्धीबाबत नियोजन ठरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. काँग्रेस गटनेते संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसरंक्षक दिगंबर पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे उपिस्थत होते. प्रारंभी वर्षपूर्तीनिमित्त टेकडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते पाच रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर टेकडीच्या आकृतीतील आकर्षक केक कापून पहिला वर्षपूर्तीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान याबाबत रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचे वाचन करण्यात आले. व्हीजेएमने २६ एप्रिल २०१६ या दिवशी हनुमान टेकडीवरील श्रमदानाचे अभियान सुरू केले. प्रारंभी टेकडीवर उतरत्या क्रमाने प्रत्येक तीन फुटांच्या अंतरावर दोन फुट रूंद, दोन फुट खोल व आठ फुट लांब असे २०० समस्तर चर खोदण्यात आले.