शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी, आठवीच्या तुकडीप्रकरणी पोलिसांत तक्रार

By admin | Updated: July 28, 2016 00:32 IST

शासनाने तीन किमी परिसरात दुसरी शाळा असल्यास जि.प. शाळांना इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्या सुरू करू नये, असे निर्देश दिले.

मुख्याध्यापक संघाचा पवित्रा : प्रशासनाशी चर्चेनंतर केली जाणार कार्यवाही देवळी : शासनाने तीन किमी परिसरात दुसरी शाळा असल्यास जि.प. शाळांना इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्या सुरू करू नये, असे निर्देश दिले. असे असताना अडेगाव येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत आठवीची तुकडी सुरू करण्यात आली. याविरूद्ध बोधिसत्व विद्यालय अडेगावचे मुख्याध्यापक मनीष थूल यांनी बुधवारी देवळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तीन किमी परिसरात दुसरी खासगी वा अन्य कुठली शाळा असल्यास जि.प. शाळांना इयत्ता पाचवी आणि आठवीची तुकडी सुरू करण्याची परवागनी देण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहे. असे असताना काही जि.प. शाळांमध्ये तुकड्या वाढविण्यात आल्या. याविरूद्ध वर्धा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना सोमवारी निवेदन देत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने बुधवारी अडेगाव येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन काळे यांच्या विरूद्ध बोधिसत्व विद्यालय अडेगावचे मुख्याध्यापक मनीष थूल यांनी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवर तुर्तास कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)