शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

चोरट्याला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:59 IST

चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयीत महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या तिनही आरोपींकडून पोलिसांनी १.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगीता रामा दांडेकर (३२), लक्ष्मी रमेश देवुळकर (३०) दोन्ही रा. यशोदानगर, बोरगाव (मेघे) तर दामोदर सुरेश हिवरे (४४) रा. पवनार असे आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे१.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चोरीच्या दाखल गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयीत महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या तिनही आरोपींकडून पोलिसांनी १.५३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगीता रामा दांडेकर (३२), लक्ष्मी रमेश देवुळकर (३०) दोन्ही रा. यशोदानगर, बोरगाव (मेघे) तर दामोदर सुरेश हिवरे (४४) रा. पवनार असे आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.सौरभ मित्तल यांच्या सेलू येथील गोदामातून १ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सेलू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असता गोपनीय माहितीच्या आधारे दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकरून पोलिसांनी चोरीचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेला एम.एच. ३२ बी. ७६५५ क्रमांकाचा आॅटो जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोेलीस उपनिरीक्षक आशीष मोरखेडे, गजानन लामसे, अविनाश बन्सोड, यशवंत गोल्हर, गोपाल बावनकर, मनिष कांबळे, भारती ठाकरे यांनी केली.