शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवासकरिता पालिकेत नागरिकांची झुंबड

By admin | Updated: June 30, 2016 02:11 IST

शहरातील गरजवंतांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने प्रधापमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.

पालिकेतून सात हजार अर्जांची विक्री वर्धा : शहरातील गरजवंतांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने प्रधापमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पालिकेत नागरिकांची चांगलीच झुंबड उडत आहे. या योजनेचे बुधवारपर्यंत एकूण सात हजार अर्जांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातील दोन हजार ५०० नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह पालिकेत अर्ज सादर केले आहेत. ही योजना राबविण्याकरिता पालिकेच्यावतीने योजनेची मुदत वाढवून दिली आहे. पूर्वी ३० जून असलेली मुदत आता १५ जुलै करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शहरातील सर्वच गरजवंताना मिळावा याकरिता पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. कागदपत्रांची अट शिथिलवर्धा : आवास योजनेचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्र गोळा करण्याकरिता नागरिकांना अनेक अडचणी होत होत्या. त्या कमी करण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रांची पर्यायी व्यवस्था म्हणून इतर कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. यात घरमालकाकडून भाड्याने राहत असल्याचे लिहून आणण्याची अट रद्द करण्यात आली. यामुळे अनेकांना घर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मिळकत प्रमाणपत्राच्या जागी बँकेचे पासबूक व शिधापत्रिकेच्या जागी मतदार ओळख पत्र देण्याची सुविधा वर्धा पालिकेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यामळे वर्धेतील गरजवंतांना या योजनेचा लाभ घेणे कठीण होत नसल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)