शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरूद्ध अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:58 IST

धोत्रा, मदनी, वायगाव सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांत मागील एक महिन्यापासून थ्री-फेजचे भारनियमन सुरू आहे. यात तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री भारनियमन केले जाते. परिणामी, पिकांचे ओलित धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देओलिताअभावी पिके धोक्यात : शेतकºयांच्या संतापामुळे अधिकाºयांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धोत्रा, मदनी, वायगाव सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांत मागील एक महिन्यापासून थ्री-फेजचे भारनियमन सुरू आहे. यात तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री भारनियमन केले जाते. परिणामी, पिकांचे ओलित धोक्यात आले आहे. यामुळे संतप्त शेतकºयांनी सोमवारी महावितरणचे कार्यालय गाठून अभियंत्यांना घेराव घातला. शेतकºयांचा रोष पाहून अधीक्षक अभियंत्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.एक महिन्यापासून रात्री भारनियमन केले जात असल्याने पिकांना आवश्यक पाणी देणे कठीण झाले आहे. आठवड्यातून केवळ ३ दिवस दिवसा वीज मिळत असून उर्वरित दिवशी भारनियमन केले जात आहे. आठवड्यातून ५ दिवस दिवसा वीज पुरवठा करावा, या मागणीकरिता माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात तळेगाव (टा.), वायगाव (नि.), आष्टा, नेरी, भूगाव, करंजी (काजी), जऊळगाव, सोनेगाव (स्टे.) येथील शेतकºयांनी सोमवारी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. तीन ऐवजी ५ दिवस दिवसा वीज पुरवठ्याची मागणी लावून धरण्यात आली. यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली. शेतकºयांचा संताप पाहून अधीक्षक अभियंत्यांनी त्वरित शासनाकडे प्रस्ताव पाठविला. यावरील निर्णयाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. आंदोलनात विजय भालकर, सरपंच अरुण बालपांडे, किशोर पोटदुखे, जया वेले, अरुण राऊत, किशोर कुबडे, सुरेश बीजवार, कवडू पोटदुखे, दिलीप भोमले, ग्रा.पं. सदस्य व शेतकरी सहभागी झाले.रात्री-बेरात्री करावे लागते ओलीतसध्या कपाशी तथा तूर पिकाला ओलीत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. काही शेतांत कापूस फुटला असला तरी अनेक शेतकºयांचा कापूस फुटलेला नाही. शिवाय तुरीसह अन्य पिकांनाही सध्या पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी दिवसरात्र एक करून पिके वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यात महावितरणचे भारनियमन मात्र अडथळा निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्याने रात्री ओलित केले जाते; पण आता रात्रीही भारनिमयन केले जात असल्याने ओलित कधी करावे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.