शिवजयंजीच्या पूर्वसंध्येला छत्रपतींच्या पुतळ्याचे सौदर्यीकरण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी चौकातील त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सौदर्यीकरण करण्यात आले. यावेळी छत्रपतींना माल्यार्पण करण्याकरिता निशाणीअभावी अडचणी जात होती. त्यावर एक मोठी निशाणी लावण्यात आली. शिवजयंतीनिमित्त वर्धेत भव्य शोभायात्रेचे आयोजनही करण्यात आले आहे.
शिवजयंजीच्या पूर्वसंध्येला छत्रपतींच्या पुतळ्याचे सौदर्यीकरण :
By admin | Updated: February 19, 2017 01:32 IST