शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल युनिटला आग ३४ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:29 IST

रामनगर भागातील एमगिरीतील केमिकल युनिटला गुरूवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात साहित्याचा कोळसा झाला. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यात सुमारे ३४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देएमगिरीतील घटना : साहित्याचा कोळसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रामनगर भागातील एमगिरीतील केमिकल युनिटला गुरूवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात साहित्याचा कोळसा झाला. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यात सुमारे ३४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.गुरूवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास एमगिरीतील केमिकल युनिटमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने एमगिरीचे वरिष्ठ अधिक व नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. प्रारंभी एमगिरीतील कर्मचाऱ्यांनी आग प्रतिबंधक सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा केला. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीत केमिकल युनिटमधील फर्निचर, विविध प्रकारचे रसायन आणि इतर साहित्य जळाल्याने सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे एमगिरीच्या अधिकाºयांनी सांगितले.आगीची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे एमगिरी प्रशासनात मात्र खळबळ उडाली होती. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.