शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी आगारातील भंगार गाड्या बदला

By admin | Updated: November 28, 2015 03:10 IST

आगाराच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कित्येक वर्षापासून आर्वी मंडळाला नवीन बसेस देण्यात आलेल्या नाही.

नव्या बसेसची मागणी : प्रवास यातनामयआर्वी : आगाराच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कित्येक वर्षापासून आर्वी मंडळाला नवीन बसेस देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या आर्वी आगारातील बसेस सलाईनवर आहेत. त्या कधी कुठे व केव्हा बंद पडणार याचा नेम राहिला नाही. त्यामुळे आर्वी आगाराला काही नव्या गाड्या देण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे.आर्वी हे आर्वी-आष्टी व कारंजा हे तीन तालुके मिळून उपविभागाचे स्थान म्हणून ओळखल्या जाते. आर्वी तालुक्यात एकूण २२२ गावे असून या गावखेड्यातून व बाहेरगावाहून येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत बसेसची संख्या मात्र कमी पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या आर्वी आगारातील बसेसची अवस्था दयनीय झाली असून त्या कशाबशा रस्त्यावर प्रवासी घेवून धावत आहे. याचा नेमका फायदा खासगी प्रवासी वाहनांना मिळत आहे. त्यातही परिवहन मंडळाच्या गाड्या उशिरा व विलंबाने सुटत असल्याने गाड्या पकडण्यासाठी आगारात प्रवाशांची एकच झुंबड उडते. त्यामुळे कित्येक वर्षांपासून आर्वी आगाराला नवीन बसेसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी आर्वी आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे.आर्वी आगाराच्या आर्वी कुऱ्हा मार्गे अमरावती बसफेऱ्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु या मार्गावर धावणाऱ्या बसेसची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. त्या मार्गात कुठेही बंद पडत असल्याने याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)