शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकाकडून कारचालकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:31 IST

समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट-उमरेड मार्गावरील गिरडनजीक दारू घेऊन जाणाऱ्या एका कारने दुसºया कारला मागाहून धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने कारचालकाने दारूची वाहतूक करणाºया कारचालकाला हटकले असता त्याने त्याच्याशी वाद करून त्यास चाकूने मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली असून विजय पुंडलिक हिवसे रा. हिंगणघाट, असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देएक जखमी : दारूची वाहतूक करताना दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/गिरड : समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट-उमरेड मार्गावरील गिरडनजीक दारू घेऊन जाणाऱ्या एका कारने दुसºया कारला मागाहून धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने कारचालकाने दारूची वाहतूक करणाºया कारचालकाला हटकले असता त्याने त्याच्याशी वाद करून त्यास चाकूने मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली असून विजय पुंडलिक हिवसे रा. हिंगणघाट, असे जखमीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४९ ए.एस. ७७३० क्रमांकाचा कारचालक त्याच्या वाहनात सात बियर घेवून गिरडकडे जात होता. कार गिरड नजीक आली असता सदर कारचालकाने एम. एच. ३१ डी. व्ही. ७४०१ क्रमांकाच्या कारला मागाहून धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने एम.एच. ४९ ए.एस. ७७३० क्रमांकाचे कारचालक विजय हिवसे यांनी त्या कारचालकाला हटकले असता त्याने त्यांच्याशी वाद करून त्यांना चाकूने मारहाण करून जखमी केले. आरोपीने विजयला मारहाण करून घटनास्थळावरून कार सोडत पळ काढला. घटेनची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार महेंद्र ठाकुर यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठून जखमी विजयला सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे तातडीने रवाना केले. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही कारची बारकाईने पाहणी केली असता आरोपीच्या कारमध्ये १ हजार ४०० रुपये किंमतीच्या सात बियर आढळून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सदर प्रकरणी गिरड पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.