शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत तयार झाली सिमेंट पिच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:42 IST

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सिमेंट पिचचे उदघाटन पालकवर्गांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक विनोद चौव्हाण, प्रविण लोहिया, अमृता घोडखांदे, सतिश हरदास, अविनाश ढगे, मोहन मते, अतुल केळकर, विनोद तडस प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सिमेंट पिचचे उदघाटन पालकवर्गांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक विनोद चौव्हाण, प्रविण लोहिया, अमृता घोडखांदे, सतिश हरदास, अविनाश ढगे, मोहन मते, अतुल केळकर, विनोद तडस प्रामुख्याने उपस्थित होते. कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामाला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. किशोर पोफळी व उपाध्यक्ष जवाहर पटेल यांनी हिरवी झेंडी देऊन कामाची सुरूवात केली. खेळाडुंना टर्फ पिच प्रमाणे सिमेंट पिचवर सराव करणे अतिआवश्यक असते. सेंट अँथोनी शाळेतील शिक्षिका अमृता घोडखांदे यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना घोडखांदे म्हणाल्या की, खेळाडुंना सेवा पुरविण्याचे काम फक्त संघटनेवर न लादता पालकांनीे सहभागी झाले पाहिजे जेणेकरून नविन खेळाडु तयार करतांना प्रशिक्षकाला मदत होईल. याप्रसंगी विनोद चव्हाण म्हणाले नागपूर येथे खेळायला गेल्यास त्यांना नेहमी सिमेंट पिचवर सराव करण्यासाठी सांगण्यात येत होते अशावेळी आपल्या येथे पिच नसल्याने खेळाडुंचा उत्साह कमी व्हायचा त्यांनी या कार्यासाठी प्रशिक्षक व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. सतिश हरदास,प्रविण लोहिया, अविनाश ढगे, मोहन मते यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व खेळाडुंना मिष्ठान वाटप करण्यात आले. संचालन किशोर मानकर तर आभार शशीकांत कांबळे यांनी केले. यावेळी हेमंत गहुकर, अश्विन सावल, नागोराव उराडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्वेश हरदास, रोमीत गलांडे, गौरांग ढगे, राज चौव्हाण, अनिरूध्द भांडवलकर, अनंत वगारहांडे, पियुष तडस, ओम पांडे, पियुष मते, ओम उगले, अजिंक्य केळकर, साहिल मुन, रूषिकेश विरखेडे, प्रथमेश शहारे आदींनी सहकार्य केले.