शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीनच उचलून पोबारा केला.घटनेच्यावेळी त्या मशीनमध्ये ६ लाख ९४ हजार २०० रुपये असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले.

ठळक मुद्देसेलू येथील घटना : ६ लाख ९४ लाखांची रोख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : स्थानिक यशवंत चौकातील महाराष्ट्र बँकची एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार झाले. या मशीनमध्ये ६ लाख ९४ हजार २०० रुपयाची रोख असल्याचे सांगण्यात आले. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजतादरम्यान घडली.यशवंत चौकात महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. येथील एटीएम मशीनमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १० लाख रुपयाची रोकड टाकण्यात आली होती. चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटेच या एटीएम मशीनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी मशीन फोडण्याच्या भानगडीत न पडता थेट मशीनच उचलून पोबारा केला.घटनेच्यावेळी त्या मशीनमध्ये ६ लाख ९४ हजार २०० रुपये असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट अ‍ॅण्ड सर्व्हीस सिस्टिम या कंपनीचे कर्मचारी अमोल हनुमंतराव तिघरे रा. बोरगाव (मेघे) यांनी सेलू पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मशीनसह ७ लाख ४४ हजार २०० रुपयाच्या चोरीची नोंद केली असून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेदार सुनिल गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सौरभ घरडे व कर्मचारी करीत आहे.

टॅग्स :atmएटीएमThiefचोर