शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावंगीच्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 9, 2017 01:59 IST

दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदाराची दुचाकी ठाण्यात जमा न करता स्वत:कडे ठेऊन ती सोडण्यासाठी

दारूच्या गुन्ह्यातील दुचाकी सोडण्यासाठी लाचेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदाराची दुचाकी ठाण्यात जमा न करता स्वत:कडे ठेऊन ती सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या सावंगी पोलीस ठाण्यातील हवालदार भारत अलोणे याच्यावर चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. याप्रकरणी गुरुवारी सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस सुत्रानुसार, अलोणे याने दारूबंदीच्या गुन्ह्यात पकडलेली दुचाकी देण्याकरिता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती; परंतु तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची २० मे रोजी पडताळणी करण्यात आली. यात भारत अलोणे याने तडजोड करून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. यावरून अलोणे याच्याविरूद्ध सावंगी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला.ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक दिनकर कोसरे, पोलीस निरीक्षक रामजी ठाकूर, सारीन दुर्गे, अभय दाभाडे, हवालदार संजय खल्लारकर, महिला कर्मचारी रागीनी हिवाळे, प्रतीभा निनावे, शिपाई कुणाल डांगे, अतुल वैद्य, विजय उपासे यांनी केली.