शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या साधेपणाने भारावले कारंजावासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:57 IST

राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा (घा) येथे तहसील कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध अंबादास चहा, कॉफी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आजवर अनेकांनी कॉफी, चहाचा आस्वाद घेतला. त्यामुळे येथील कॉफी, चहा प्रसिद्धीस पावला आहे.

ठळक मुद्देमहादेव जानकरांनी कॅन्टीनवर दुसऱ्यांदा घेतला कॉफीचा आस्वाद

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा (घा) येथे तहसील कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध अंबादास चहा, कॉफी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आजवर अनेकांनी कॉफी, चहाचा आस्वाद घेतला. त्यामुळे येथील कॉफी, चहा प्रसिद्धीस पावला आहे. यामुळेच की काय चक्क मंत्र्यांना कॉफीचा मोह आवरला नाही. कॅन्टीनला पशुसंवर्धनमंत्री जानकरांनी भेट देत कॉफीचा आस्वाद घेतला.महामार्गाने ये-जा करणारे प्रवासी नित्याने या ठिकाणी थांबून चहा-कॉफी घेतात आणि मगच पुढील प्रवासाला निघतात. यापूर्वी पशुसंवर्धन मंत्रीमहादेव जानकर यांनी या कॅन्टीनमधील कॉफीचा आस्वाद घेतला. असेच गुरुवारी नागपूर येथून अमरावतीला जात असताना पुन्हा एकदा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी प्रसिद्ध कॉफी कॅन्टीनवर थांबा घेत कॉफीचा आस्वाद घेतला. काही महिन्यांपूर्वी कॉफी आणि चहा पूर्णपणे बंद केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर येथून अमरावतीला कार्यक्रमानिमित्त जात असताना कारंजा शहरातून समोर निघून गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना कॉफी पिण्याची तलब आली. दरम्यान, त्यांनी माघारी येत थेट कॅन्टीन गाठली. कॉफी घेण्यासाठीच समोरून परत आले, असे कॅन्टीनमालक अंबादास ठवळे यांना सांगितले. कॉफीचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांचा ताफा पुढील प्रवासाकरिता रवाना झाला.२२ कोटींतून होणार केंद्राचा विकासतालुक्यातील हेटीकुंडी येथे राज्यातील एकमेव गवळाऊ पशुपैदास केंद्र आहे. या केंद्राची दुर्दशा झाल्याचे स्वत: अनुभवले. आता या केंद्राचा २२ कोटी रुपयांच्या निधीतून विकास केला जाणार आहे, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकारांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :ministerमंत्रीMahadev Jankarमहादेव जानकर