शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेतून येतोय वर्ध्यात गांजा; झुरके ओढणारे ११ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 17:03 IST

Wardha News Drugs Cannabis वर्ध्यातील पोलिसांनी चक्क गांजाचे झुरके ओढणाऱ्यांवरही कारवाई केली. ११ युवकांना अटक केली असून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

ठळक मुद्देवर्ध्यात पहिल्यांदाच झाली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आतापर्यंत गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली हे सर्वश्रुत होते. मात्र, वर्ध्यातील पोलिसांनी चक्क गांजाचे झुरके ओढणाऱ्यांवरही कारवाई केली. ११ युवकांना अटक केली असून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. हा गांजा दक्षिण भागातून वर्ध्यात येत असल्याची लिंक पोलिसांना सापडली असून उपविभागीय पोलीस अधीकारी पियूष जगताप याबाबत सखोल चौकशी करीत आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेत अनेक अभिनेता-अभिनेत्रींचे ‘ड्रग्ज’ कनेक्शन पुढे आले. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी गांजा पिणाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार रामनगर पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे आणि सावंगी पोलिसांनी शहरासह लगतच्या परिसरात असलेल्या सर्कस मैदान, स्वावलंबी मैदान, तुकडोजी मैदान, रेल्वे लाईन परिसर, साटोडा टी-पॉर्इंट परिसर आदी ठिकाणी छापे मारुन ११ युवकांना गांजा ओढताना रंगेहात अटक केली. पोलिसांनी शेख मोसीम शेख कासम कनोजे, प्रवीण देविदास परसगाले, निखील अनंत कारमोरे, शेख आसीफ शेख नसीर, रुखेश असलम शेख रफीक, आसीफ खाँ पठाण, शेख अनीस शेख अहमद, पंकज शिवदास झगडकर, बॉबी दिलीप महेशगौरी, गणेश गंगाधर मन्ने यांना अटक करीत त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, या कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.कर्मचाऱ्यांचे झाले प्रशिक्षणतीन दिवस चाललेली ही विशेष मोहीम राबविण्यापूर्वी संबंधित ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. कशी कारवाई करायची, लघवीचे नमूने कसे घ्यायचे ते कुठे पाठवायचे, गांजा सेवन करणारा ओळखायचा कसा, याचे प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ