शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:52 IST

बंदी असतानाही बाजारपेठेत पीओपींच्या मुर्तींची विक्री होत असल्याने ....

ठळक मुद्देसुमारे २५ विक्रेत्यांना दंड : पोलीस बंदोबस्तात केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बंदी असतानाही बाजारपेठेत पीओपींच्या मुर्तींची विक्री होत असल्याने न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन बुधवारी वर्धा न.प. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शहरात धडक मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत सुमारे २५ मूर्ती विक्रेत्यांना दंड ठोठावला आहे.वर्धा न.प.च्या अधिकारी व कर्मचाºयांच्या चमुंनी स्थानिक शिवाजी चौक येथून सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू केलेल्या धडक मोहीम कारवाईत शिवाजी चौक भागातील काही मूर्ती विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले. आज दुपारी १ वाजेपर्यंत न.प.च्या या विशेष पथकाने मूर्ती विक्रेता विनोद कच्छवा, राहुल जाधव, अतुल चौधरी, स्वप्निल बिजवे यांना अनुक्रमे ५००, ७५०, १ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून वसूली केली. सायंकाळी उशीरापर्यंत सुमारे २५ मूर्ती विक्रेत्यावर कारवाई करून न.प. कर्मचाºयांनी दंड वसूल केला. ही कारवाई प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, जगताप, पेटकर, निखिल लोहवे, निखिल कहाते, मानकर यांनी केली. पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले.कारवाईच्या भीतीपोटी बंद केले दुकानपीओपीच्या मूर्ती विक्री करणाºयांवर न.प. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत असल्याची वार्ता शहरात वाºयासारखी पसरल्याने अनेकांनी मूर्ती विक्रीचे दुकाने बंद केली. परंतु, यावेळी जे दुकान सूरू होते त्यांच्याकडून पीओपी मूर्तीची विक्री करणार नाही असे लेखी आश्वासन घेऊन नाममात्र दंडात्मक कारवाई केली.