शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बिबटने पाडला वासराचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:11 IST

झाडाला बांधून असलेल्या वासरावर बिबटाने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला. ही घटना नारा येथे घडली असून या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून जंगल भागातून शेताकडे आणि गावांकडे येत असलेल्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनारा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : झाडाला बांधून असलेल्या वासरावर बिबटाने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला. ही घटना नारा येथे घडली असून या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून जंगल भागातून शेताकडे आणि गावांकडे येत असलेल्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला करण्यात आली आहे.नारा येथील शेतकरी भगवान केशव बुवाडे यांच्या शेतात दीड झाडाला वासरू बांधून होते. रात्रीच्या सुमारास बिबट्याने या वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. घटनेची माहिती वनविभाला देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून हा हल्ला बिबटाचाच असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पंचनामा केला असून पीडित शेतकºयाना आर्थिक मदत देण्याकरिता पुढची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल भागात पाणवठे आटल्याने जंगली जनावरांचा गावाकडे मोर्चा वठला असून जंगलव्याप्त भागात अशा घटना घडत आहेत. याचा वनविभागाच्या अधिकाºयांनी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.