शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या धाकावर रोखेसह साहित्य पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:32 IST

दुचाकीने मागाहून आलेल्या दोघांनी मारहाण करून बंदूकीचा धाक दाखवत रोखसह सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला. ही घटना जुन्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावर घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजुन्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुचाकीने मागाहून आलेल्या दोघांनी मारहाण करून बंदूकीचा धाक दाखवत रोखसह सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला. ही घटना जुन्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावर घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे की, गजानन नगर येथील सुधीर अजाबराव कोवार हे त्याच्या काही निकटवर्तीयांसह स्मशानभूमी चौक मार्गे सेवाग्राम रेल्वे स्थानक येथून वर्धा शहराच्या दिशेने येत होते. दरम्यान मागाहून आलेल्या काही तरुणांनी त्यांच्याजवळ येत त्यांच्याची वाद घालत त्यांना मारहाण केली. याच वेळी आरोपींनी बंदूकीचा धाक दाखवत सुधीर जवळील दोन मोबाईल, सोन्याची अंगठी व रोख ४०० रुपये हिसकावून घटना स्थळावरून पळ काढल्याचे तक्ररीत नमुद असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी सुधीर कोवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, श्रीकांत खडसे करीत आहे.