बुद्ध पहाट... येथील सिव्हील लाईन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने शनिवारी बुद्ध जयंतीनिमित्त बुद्ध पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायिका साधना सरगम यांनी बहारदार गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
बुद्ध पहाट...
By admin | Updated: May 22, 2016 01:46 IST