शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या नोंदवहीच्या कामांवर बहिष्कार

By admin | Updated: October 10, 2015 02:36 IST

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक संघटना एकवटल्या वर्धा : जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षक कामात हयगय करतात असा आरोप करण्यात येत आहे. वास्तविकतेत मात्र शिक्षकावर अतिरिक्त कामांचा भार लादल्या जात आहे. याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच शिक्षकांवर सोपविलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामाला जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध नोंदविण्यात येत आहे. या बहिष्काराकरिता जिल्ह्यातील आठ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यायावत करून त्यात प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून डाटाबेस करीता माहिती तयार करावयाची आहे. सोबतच २०११ मध्ये जनगणनेच्या वेळी नोंदविलेल्या यादीतील स्थालंतरीत वा निधन झालेल्या व्यक्तींची नावे वगळे व नवीन आलेल्या किंवा जन्म झालेल्या व्यक्तीची नावे जोडावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाकडे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींची माहिती तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील एकापेक्षा अधिक शिक्षकांचे आदेश काढले असून सदर काम एक महिन्यात पूर्ण करायचे आहे. यामुळे शिक्षकांचे अध्यापनाच्या कार्याकडे दुर्लक्ष होणार आहे.