शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही आरोपी अद्याप फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:28 IST

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोन आरोपी पेरॉलवर आले; पण ते परत गेले नाही. यामुळे वर्धा पोलिसंकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागपूर कारागृहातून पॅरोलवर आले; पण परतलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोन आरोपी पेरॉलवर आले; पण ते परत गेले नाही. यामुळे वर्धा पोलिसंकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सुनील उर्फ सन्नी रमेशचंद्र झाडे आणि राहूल रमेशचंद्र झाडे दोन्ही रा. साईनगर अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.या दोघांना वर्धा शहर ठाण्यात भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांनी सेशन ट्रायल क्रमांक १६६/२००६ प्रकरणात ११ फेब्रुवारी २००९ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर दोन्ही आरोपींची नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली. २२ सप्टेंबर २००९ रोजी कारागृहातून पॅरोल रजेवर आले. नियमित रजा संपल्यानंतर दोन्ही आरोपींनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत जाणे बंधनकारक होते. परंतु अद्याप पावेतो दोन्ही आरोपी हे नागपूर कारागृह येथे दाखल झालेले नाही. यामुळे दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात फरार बंदी संबंधाने अनुक्रमे भादंविच्या कलम २२४ अन्वये नोंद करण्यात आलेली आहे.आरोपी राहुल रमेशचंद्र झाडे याने सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ नागपूर येथे अपिल दाखल केलेली आहे. असे असताना तो न्यायालया समक्ष सुद्धा हजर झालेला नाही. यामुळे दोन्ही आरोपी वर्धा शहरात कुणाच्या नजरेस आल्यास त्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपणीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून कळविण्यात आली आहे. किंवा या दोन्ही आरोपींपंदर्भात कोणती माहिती असल्यास ती शहर ठाण्याच्या दुरध्वनीवरही कळविणे शक्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सुजाण नागरिकांना या दोन पैकी कोणी आरोपी दिसल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन आहे.