शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जंगल सफारीतून बोर व्याघ्र प्रकल्पाची कमाई ३३.८० लाख

By admin | Updated: March 19, 2017 00:45 IST

जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळ घालत आहे.

सहा वर्षांत ५० हजार पर्यटकांची नोंद रितेश वालदे   सेलू जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळ घालत आहे. या व्याघ्र प्रकल्पाला गत सहा वर्षांत तब्बल ५० हजार १३० पर्यटकांनी भेट दिली आहे. या पर्यटनातून वनविभागाला एकूण ३३ लाख ८० हजार १९५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. शिवाय वन विभागातर्फे पर्यटकांसाठी आॅनलाईन सुविधाही उपलब्ध असल्याने या वर्षभरात १,२३० पर्यटकांनी आॅनलाईन बुकींग केल्याचे समोर आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात दोन ठिकाणाहून जंगल सफारीसाठी सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील अडेगाव गेट तर वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथून जंगल सफारीचा आनंद घेता येतो. या दोन्ही ठिकाणावरून आॅनलाई बुकींग सुविधा उपलब्ध आहेत. बोर व्याघ्र प्रकल्प १५ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौ.कि़मी.) मध्ये पसरला आहे. यात बोर व न्यू बोर असे दोन भाग असून वर्धा-नागपूर जिल्ह्यात त्याची सिमा आहे. या दोन भागात जंगल सफारीसाठी ४७ कि़मी. क्षेत्र (जागा) उपलब्ध करून दिले आहे. पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमी आहे. जैविक विविधतेने नटलेल्या या प्रकल्पामध्ये दररोज दोन अस्वल, वाघ बाजीराव, अंबिका, कॅटरीना व तिच्या दोन पिल्लांचे पर्यटकांना दर्शन होत आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गर्दी कायम बोर व्याघ्र प्रकल्पात प्राण्यांना पिण्यासाठी नैसर्गिक पाणवठ्यांसह कुत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहे. या पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची सतत वर्दळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे दर्शन सहज होते.