शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

विहिरीतील तरुणाच्या मृतदेहाने खळबळ

By admin | Updated: December 30, 2015 02:43 IST

येथील आष्टी मार्गावरील राऊत यांच्या शेतामधील विहिरीत गावातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

आत्महत्या वा घसरून पडल्याचा संशयतळेगाव (श्यामजीपंत) : येथील आष्टी मार्गावरील राऊत यांच्या शेतामधील विहिरीत गावातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. प्रणव भानुदास खेरडे (१६) असे मृतकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव हा पहाटेच्या सुमारास हातात टॉर्च घेऊन त्याच्या मावशीने मक्त्याने घेतलेल्या शेतात गेला होता. दुपारपर्यंत तो घरी परतला नाही. यामुळे सर्वत्र त्याचा शोधा घेण्यात आला. त्याचा शोध सुरू असताना सकाळी ११ वाजता शेतात जावून पाहिले असता राऊत यांच्या शेतात असलेल्या विहिरीच्या बाहेर त्याचा टॉर्च दिसला व त्याची टोपी पाण्यावर तरंगत होती. पाण्यात गळ टाकून पाहणी केली असता त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटना आत्महत्या आहे की तो अंधारात पाय घसरून पडला असावा अशी चर्चा गावात सुरू आहे. ठाणेदार दिनेश झामरे यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदनवार, पटले, सईकर, करीत ुअसल्याचे सांगण्यात आले.(वार्ताहर)