शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:16 IST

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया एकाला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईल, चार हजार रोख व रेल्वेची एक तिकीट जप्त केली.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : रोखसह तिकीट व मोबाईल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया एकाला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईल, चार हजार रोख व रेल्वेची एक तिकीट जप्त केली. श्रीकांत सत्यनारायण नारे (५४) रा. वर्धा, असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात आले.सणांच्या दिवसांत रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे सक्रिय होतात. रेल्वे सुरक्षा बलाकडे असलेल्या माहितीच्या आधारे काही रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºयांवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारा श्रीकांत वर्धा रेल्वेस्थानक भागातील नव्याने तयार झालेल्या काऊंटरवर तिकीट घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.यावरून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून पूर्ण-वर्धा अशी वातानुकूलीत डब्यातून प्रवास करण्यासाठी वापरण्यात येणारी रेल्वे तिकीट, रोख ४ हजार १६० रुपये व एक मोबाईल जप्त केला. अटकेतील आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ सुरक्षा मंडळ आयुक्त ज्योतीकुमार सतीजा, वर्धा रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणेदार सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिनेशसिंग, पंकज खटाले, अतुल सावंत आदींनी केली.दोन दिवसांपूर्वी ठोकल्या दोघांना बेड्यादिवाळी हा मुख्य सण काही दिवसांवर आहे. याच दिवसांमध्ये रेल्वे तिकीटांचा काळाबाजार होतो. यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया अशोक शाजुमल बुधरानी याला वर्धेतून तर आकाश तायडे याला धामणगाव (रेल्वे) येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काही साहित्य व रोख रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले.दिवाळीच्या तोंडावर एजंटांकडे गर्दी वाढलीदिवाळी साठी देशभरातून प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही. अशा परिस्थितीत एजंटांकडून तत्काळ तिकीट काढून घेतले जाते. एजंट एका तिकीट मागे २०० ते ५०० रुपये घेतो त्यामुळे एजंटाचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. रेल्वे प्रशासनही अशा एजंटाना सहकार्य करीत असल्याचे बोलल्या जात आहे.