शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत आता भाजपचाच आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:41 IST

या विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार भाजपाचाच असला पाहिजे. यावर जोर देऊन ज्यालाही पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जाईल. तसेच चारही मतदार संघात भाजपालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी अपेक्षाही खासदास रामदास तडस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास तडस : सरपंच मेळाव्याला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : या विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार भाजपाचाच असला पाहिजे. यावर जोर देऊन ज्यालाही पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जाईल. तसेच चारही मतदार संघात भाजपालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी अपेक्षाही खासदास रामदास तडस यांनी व्यक्त केले. देवळीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी खा.तडस यांच्या नागरी सत्कारासह सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामदास आंबटकर तर प्रमुख अतिथी म्हणून अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार समीर कुणावार, आमदार अनिल सोले, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जि.प.अध्यक्ष नितीन मडावी, माजी खा. विजय मुडे, सुरेश वाघमारे यांची उपस्थिती होती. आता पालकमंत्री नसलो तरी अर्थमंत्री म्हणून विकास विशेष लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी आपल्याला निवडून दिले आहे. याचे भान ठेवून लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद अबाधित ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पावसाअभावी तसेच वन्यप्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकऱ्यांची होत असलेली दैनावस्था सांगून शासनस्तरावर शेतमालाच्या हमी भावाविषयी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. प्रास्ताविक प. स. उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन राहुल चोपडा यांनी केले. यावेळी प्रकाश केळकर, भुपेंद्र शहाणे, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलींद भेंडे, जि.प.सभापती जयश्री गफाट, निता गजाम,जि.प.उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, प.स.सभापती विद्या भुजाडे, पुलगावच्या नगराध्यक्षा शितल गाते, जि.प.सदस्य राणा रणनवरे, वैशाली येरावार, अतुल तराळे, जयंत येरावार, विठ्ठलराव बोरकर, गुंड्डू कावळे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस