शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या अनुदानासाठी भाजप जिल्हाध्यक्ष बकाणे यांचा जनतादरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:50 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीच्या अनुदानाबाबत असलेला गोंधळ व संभ्रम दूर करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी थेट तहसीलदारांचे दालन गाठून उलगडा केला. शासनाकडून बोंडअळीचे अनुदान प्राप्त होऊनसुध्दा पैशाचे वाटप होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पैसे वाटपाचे निर्देश देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत रोष : दोन दिवसांत अनुदान खात्यात जमा करण्याची हमी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीच्या अनुदानाबाबत असलेला गोंधळ व संभ्रम दूर करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी थेट तहसीलदारांचे दालन गाठून उलगडा केला. शासनाकडून बोंडअळीचे अनुदान प्राप्त होऊनसुध्दा पैशाचे वाटप होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पैसे वाटपाचे निर्देश देण्यात आले.तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाध्यक्ष बकाणे यांचे कार्यालय गाठून त्यांच्याजवळ बोंडअळीचे अनुदान मिळण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे अनुदानाचे पैसे नसल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. बकाणे यांनी या सर्व शेतकऱ्यांना सोबत घेत तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार बोंबर्डे यांच्या दालनात बैठक घेऊन अडचणींचा आढावा घेतला. या तालुक्यात बोंडअळीसाठी १८ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिला हप्ता ५ कोटी व दुसरा साडेसात कोटी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित रकमेपैकी ३ कोटी ७९ लाख रूपये पुन्हा प्राप्त झाले असून त्यापैकी २ कोटी ८ लाख रूपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. शिल्लक रक्कम येत्या दोन दिवसांत वाटप करण्यात येईल, असे तहसीलदार बोंबर्डे व नायब तहसीलदार प्रदीप वर्पे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची बॅँक खाती चुकली अशांना अनुदान मिळाले नसल्याने ही सर्व बॅँक खाती दुरुस्त करण्याबाबत पटवाऱ्यांना निर्देश दिल्याचे तहसीलदारांनी सांगितले.याप्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख राहुल चोपडा, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, भाजपचे शहर अध्यक्ष किरण तेलरांधे, समीर ढोक, अविनाश कलोडे व संजय गांधी निराधार समितीचे विनोद राठोड यांची उपस्थिती होती.