शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सावंगी टी पॉर्इंटवरील दुभाजकाची हालत खस्ता

By admin | Updated: June 29, 2016 02:10 IST

सावंगी (मेघे) टी पार्इंटवर असलेला दुभाजक रस्त्याला समांतर झाल्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

प्रहार संघटनेने वेधले लक्ष : आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : सावंगी (मेघे) टी पार्इंटवर असलेला दुभाजक रस्त्याला समांतर झाल्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता मंगळवारी सकाळी प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात येथे एखादी मोठी घटना घडल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिल, असे आंदोलकांनी म्हटले आहे. सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. जवळच रुग्णालय असल्याने येथून २४ तास वर्दळ सुरू असते. त्यामुळे दुभाजकांची उंची व रेडियमचे काम सात दिवसाच्या आत करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती; परंतु यावर कोणतीच दखल घेतली नसल्याने येथे प्रहार पक्ष महाराष्ट्रतर्फे वर्धा शहर प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आल्याचे म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा देण्यात आलेल्या निवेदनात या दुभाजक १५ दिवसाच्या आत उंच करण्यात यावा व त्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रहार व महाराष्ट्र वर्धा शहर तर्फे या ठिकाणी मोठे आंदोलन करेल, असा इशारा दिला. दुसरे आंदोलन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या निर्देशनानुसार करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख गजू कुबडे, वर्धा शहर प्रमुख विकास दांडगे, सागर हिवरे, श्याम शेलार, रोशन दाभाडे, वैभव चातुरकर, नावेद बेग, आकाश दांडगे, मयुर धाबर्डे, अक्षय झोटींग, आदित्य कोकडवार, दिनेश राजपुरोहित, आफताब अंसारी, शाहरूख ताजी, शुभम वानखेडे, निखील देशपांडे, मिनल डुकरे, कमलेश पिंपळकर, स्मितल भिवगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)