शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

दुचाकी धडकल्या; विद्यार्थी ठार

By admin | Updated: March 19, 2017 00:51 IST

परस्पर विरोधी दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला

नागपूर-हैदराबाद महामार्गावरील घटना पोहणा : परस्पर विरोधी दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत सावंगी येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर गांगापूर नजीक सकाळी घडली. निर्वास गजानन झिले (१६) रा. येरला असे जखमीचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येरला येथील निर्वास गजानन झिले हा वडनेर येथील नि.मु. घटवाई विद्यालयाचा अकराव्या वर्गाचा विद्यार्थी होता. तो एमएच २९ एक्स ८४०२ या क्रमांकाच्या दुचाकीने महाविद्यालयात जाण्याकरिता निघाला. दरम्यान खैरी- हिंगणघाट या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एमएच ३२ यु ५३८६ क्रमांकाच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेत यात निर्वास गजानन झिले हा जागीच ठार झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील सुभाष विठ्ठल ताजणे (३८) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता सावंगी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.(वार्ताहर)