शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य विभागातील

By admin | Updated: October 29, 2016 00:57 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभाग व फार्मसी आॅफिसर असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ घेण्यात आला.

१७ अधिकारी सन्मानितवर्धा : जिल्हा परिषद आरोग्य विभाग व फार्मसी आॅफिसर असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ घेण्यात आला. यात उत्कृष्ट औषध निर्माण अधिकारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी १७ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य सभापती वसंत आंबटकर, जि.प. सदस्य मोरेश्वर खोडके, जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे, माजी सभापती निर्मला बिजवे, मनिषा वरकड, विना राऊत, उज्वला राऊत, भारती ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, डॉ. राज गहलोत, डॉ. पारेकर, डॉ. रेवतकर, डॉ. झलके, खुशाल गुंडतवार यांची उपस्थिती होती.नागपूर मंडळातील उत्कृष्ट औषध निर्माण अधिकारी पुरस्काराने सोज्वळ उघडे तर जिल्ह्यातील उत्कृष्ट औषध निर्माण अधिकारी म्हणून वैशाली कामडी यांना सन्मानित करण्यात आले. तालुकानिहाय पुरस्कारात वर्धा तालुक्यातून नामदेव डफळे, राजेंद्र कडूकर, देवळी येथून तुषार धात्रक, शैलेश मिश्रा, सुनील वंजारी तर सेलू येथील गोविंद राठोड, वैशाली भाकरे आर्वी येथील निलेश शास्त्री, श्याम घारड, अजय निखार तसेच आष्टी येथील प्रदीप ठाकरे तर कारंजा येथून तृप्ती देशमुख, पवन बोबडे, समुद्रपूर, किशोर डरंगे, हिंगणघाट येथील योगेश मरस्कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले. संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉ.आखरे, राहाटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्याम घारड, नरेंद्र लांजेवार, प्रदीप राठोड, मनोज पवार, अमोल कोल्हे, प्रितेश चपटे, नरेंद्र लांजेवार, डेकाटे यांनी सहकार्य केले. संचालन सचिन घोडे यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)