शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

महापुरूषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:03 IST

शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून त्याच्या सौंदर्यीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेकांचे प्रेरणा स्थान असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्यीकरण करण्याचे काम तात्काळ न.प. प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रहारची मागणी : नगराध्यक्षांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून त्याच्या सौंदर्यीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेकांचे प्रेरणा स्थान असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्यीकरण करण्याचे काम तात्काळ न.प. प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन नगराध्यक्ष अतुल तराळे यांना प्रहारच्यावतीने देण्यात आले आहे.शहरातील प्रत्येक पुतळ्यासमोर त्या त्या महापुरूषांच्या नावाचे फलक लावण्यात यावे. शिवाय पुतळा परिसरात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची मोठाली फलक असून ती सुंदर शहराच्या उद्देशाला बाधा ठरणारी असून तात्काळ ती काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेऊन ती पालिका प्रशासनाने प्रभावीपणे राबवावी. विविध महापुरुषांच्या पुतळ्याच्या परिसरात कुठलाही जाहिरातींचा व शुभेच्छा संदेश देणारा फलक लावण्यास प्रतिबंध करण्यात यावा. शिवाय पालिका प्रशासनाने विविध महापुरुषांचा पुतळा परिसर स्वच्छ रहावा यासाठी प्रयत्न करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदन नगर पालिका कार्यालयात नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी स्वीकारले. निवेदन देताना प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, इंगळे, भूषण येलेकार, नितेश चातुरकर, विजय सुरकार, चेतन वैद्य, रेवत इंगळे, प्रशील धांदे, पवन धांदे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.