शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक सोमवारी मुख्यालयी उपस्थित राहावे

By admin | Updated: January 21, 2016 02:04 IST

प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहावे, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते;

आशुतोष सलील : ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेत दिल्या सूचनावर्धा : प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहावे, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते; पण सोमवारी (दि.१८) पंचायत समितीच्या बैठका घेण्यात आल्या. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना बुधवारी दिल्या.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही त्यांनी याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक सोमवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहून कार्यालयात येणाऱ्या लोकांच्या समस्या, तक्रारी जाणून घेत त्यांचे निरसन करावे. सोमवारी कोणतीही बैठक आयोजित करू नये. जे अधिकारी, कर्मचारी सोमवारी कार्यालयात उपस्थित राहणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी पूर्णवेळ मुख्यालयी उपस्थित राहावे. मुख्यालयाबाहेर बैठकीस, दौऱ्यावर जाऊ नये. या दिवशी बैठकीसाठी अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांना बोलवू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)