शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

व्यवसायाभिमुखतेतून कुटुंब सावरायला सक्षम व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:04 IST

शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या गोष्टीचे प्रशिक्षण मिळाले की, ती गोष्ट महिला अत्यंत गंभीरपणे मनावर घेतात आणि व्यवसाय म्हणून त्याचा विचार करतात. वामनराव दिवे ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांनी सक्षम व्हावे, असे आवाहन मराठी मालिकेतील अभिनेत्री अनिता दाते (राधिका) हिने येथे केले.

ठळक मुद्देअभिनेत्री अनिता दाते : वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहमिलन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या गोष्टीचे प्रशिक्षण मिळाले की, ती गोष्ट महिला अत्यंत गंभीरपणे मनावर घेतात आणि व्यवसाय म्हणून त्याचा विचार करतात. वामनराव दिवे ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांनी सक्षम व्हावे, असे आवाहन मराठी मालिकेतील अभिनेत्री अनिता दाते (राधिका) हिने येथे केले.येथील भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर शनिवारी आयोजित मकरसंक्रांत स्नेहमिलन व हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला सुमारे १० हजारांवर महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे होते. ट्रस्टच्या अध्यक्ष पुष्पलता दिवे, मदत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जोशी, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, आरोग्य सभापती रामू राठी, माजी नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित, भाजप शहर अध्यक्ष विनय डोळे, कमल कुलधरिया, गौरव जाजू, नगरसेविका उषा सोनटक्के, गंगा चकोले, वाघमारे, कनिजाबी परवीनबी, प्रतिभा गिरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन स्मिता खंगाई यांनी केले. धनश्री दिवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सागर निर्मल, आसिफ खान, अविनाश भुसाटे, समीर साबळे, साई ग्रुप आणि शिवणकला प्रशिक्षणार्थी महिलांनी सहकार्य केले.लकी ड्रॉच्या मानकरीउज्ज्वला किरपाने (जनतानगर), सायमा परवीन कय्युम खान (हनुमान वॉर्ड), दुर्गा मेहरे (मेहरनगर), प्रगती लाड (श्रीराम वॉर्ड), अफरीन कौसर शेख शकील (बालाजी वॉर्ड), अंजुम शेख शकील (आंबेडकर वॉर्ड), अश्विन गोधने (खर्डी वॉर्ड), अल्फी अंजुम शेख मेहमूद (आंबेडकर वॉर्ड), सारिका घाडगे, शालिनी मुरदकर (माळगण वॉर्ड), वर्षा झटाले (जनतानगर), तबस्सुम बानो महम्मद रफीक (वलीसाहेब वॉर्ड), तृप्ती वडनारे (दत्त वॉर्ड), ममता कडू (महाराणा प्रताप वॉर्ड), सीमा जवंजाळ, हर्षा कठाणे (बाजारवाडा), योगिता धोंगडी, गुड्डी एकापुरे (बेढोणा), नीलिमा पाटील, अफरीन परवीन रऊफ खान, पुष्पा साठे, शहेनाज परवीन शेख शब्बीर, पुष्पा धुर्वे, नाजिदा परवीन फिरोजखान, सुनीता गुल्हाणे, वैशाली खिलोसिया, आरती पोकळे, आजमिन परवीन रफीक अली, वनिता माहोरे यांना ‘लकी ड्रॉ’मध्ये शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.