बांबूच्या बनी... अनेक कामांमध्ये उपयुक्त असलेल्या बांबुची लागवड जिल्ह्यात वाढत चालली आहे. यातून शेतकरी बांधवांना आर्थिक स्त्रोताचे पर्यायी साधन निर्माण झाले आहे. धानोरा परिसरातील रस्त्यालगतची ही झाडे ग्रामस्थांचे आकर्षण ठरत आहे.
बांबूच्या बनी...
By admin | Updated: January 9, 2016 02:31 IST