शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रपटा खरवडून गेल्याने वहिवाटीस अडथळा

By admin | Updated: August 21, 2016 00:42 IST

पावसामुळे आलेल्या पुरात नाल्यावरील रपटा वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीची वहिवाटच बंद झाली आहे.

आकोली : पावसामुळे आलेल्या पुरात नाल्यावरील रपटा वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीची वहिवाटच बंद झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अत्यंत अरूंद जागेतून वाट काढावी लागत असून अपघाताचा धोका बळावला आहे.तामसवाडा ते रिधोरा मार्गावरून जाणाऱ्या पांदण रस्त्यावरील रपटा पुरामुळे खरवडून गेला आहे. यामुळे ७० शेतकऱ्यांना हाल सहन करावे लागत आहे. सध्या शेतपिकांना रासायनिक खत देण्यात येत आहे. रपटा खरडल्याने तामसवाडा गावातील शेतकऱ्यांना मात्र दोन ते तीन किमी अंतर डोक्यावर खत वाहून न्यावे लागत आहे. यामुळे रपटा कधी दुरूस्त होणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.तामसवाडा ते रिधोरा हा मार्ग गावातून शेतात जाणारा जवळचा मार्ग आहे; पण पुर्ती सिंचन कालव्याच्या खोलीकरणामुळे नाल्यातून ये-जा करता येत नाही. यामुळे सदर रस्त्याशिवाय वहिवाटीस अन्य मार्ग नाही. परिणामी, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. बैलगाडी शेतात जात नसल्याने खत नेता येत नाही. शेतातून गवताचे भारेही आणता येत नाही. सर्व साहित्य डोक्यावर घेऊन शेतात जावे लागते. यात शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रपटा दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)